Controversy on “Anatomy of Thackeray Family”


10574427_10153081581229409_4463324563280166550_n

“Anatomy of Thackeray family” या लेखाबाबत ग्राहकहित व ग्राहकपेठेचे मला आज आलेले पत्र  व त्याला मी लिहिलेले उत्तर…

IMG-20151103-WA0001

आपल्या समाजाची दशा नि दिशा वाचा!

खुलासा– ब्लॉगवर संपादक मंडळाची भीती जावी म्हणुन त्याना सांगून स्वत:वर जबाबदारी घेतली.
पत्र लिहिणारे गृहस्थ अध्यक्ष हे 85 वर्षांचे आजोबा आहेत.
अनुभवाने तरुणाना धैर्य द्यायचं तर भीती वाटत आहेत!
काय बोलणार?
यांच्या जीवावर ते, “जबड्यात घालुनि हात मोजितो दात वैगरे…”
———————————————————————–

मी लिहिलेले उत्तर,

प्रिय ग्राहकपेठ व ग्राहकहित मंडळ,
पत्र वाचुन झाल्यावर मी एव्हढेच लिहिन की,
मी मुळात लेख सोशल मीडियावर टाकण्याचा निर्णय घेतला तो सूर्यकांत पाठक व नेहा वैशंपायन फ़ोन उचलेनासे झाले तेव्हा.
स्वाभाविक आहे!
नेमकं काय उत्तर द्यावं हा त्यांच्यासाठी पेच असणार…

मुळात लेख मी ब्लॉगवर पाठक याना सांगून टाकला की ग्राहकपेठेची जबाबदारी व “भीति” कमी व्हावी नि
मुळ जबाबदारी तुमच्या नव्या इमारतीवर न येता माझ्यावर यावी!!

संपादक पाठक यांच्याशी हे मी बोललो होतो.
छापा वा न छापा. जो तुमचा हक्क आहे.

फक्त कारण खरं द्या वा देऊ नका.

या पुढेहि दुरून माझ्या लेखनावर प्रेम करत रहा.

Moral:
सत्याला पायाच पुरेसा असतो.
इमारती असत्याच्या उभ्या कराव्या लागतात.
आपला नम्र,
राजू परुळेकर
www.rajuparulekar.us

———————————————————————————————

Article critical of Thackeray family goes viral;
Raju Parulekar says writers can’t be restricted.
via @dna  http://dnai.in/cYrE

———————————————————————————————

इंग्रजी ब्लॉग
Anatomy of Thackeray Family

https://rajuparulekar.wordpress.com/2015/11/01/anatomy-of-thackeray-family/

————————————————————————————————–

मराठी ब्लॉग 

ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली – 

——————————————————————————————————————————
Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to Controversy on “Anatomy of Thackeray Family”

 1. राजुजी अगदी छान लिहिलय.
  ग्राहक पेठेची भिति सार्थ आहे त्यान्च्यावर रागावु नका
  पण तुम्ही अगदी बरोबर लिहिले आहे

 2. rajuji wel written congrats.
  leave grahak peth and forgive them as their problem is valid
  but wel done

 3. Shirish Ganu says:

  As promised by you while posting “Anatomy of Thakare Family” on facebook, we are awaiting “Anatomy of Pawar family”. did you forget to write or otherwise? i had posted on your facebook account as well regarding that. I am not a supporter of any one particular family or party, just a youngster in search of information to analyse my position in Bharat.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s