संस्कृतीचा घोडा


स्वत:चं लिहावं
ऊगा ठोकु नये
संस्कृतिच्या नावानं
बा झवु नये…
१२५ कोटि मुके
न घेता जन्माला आले
असतील तर रात्रीगणिक
बलात्कार मोजावे
नि लग्नाआड़
डोळे बंद करुन
निमूट पडुन रहावे…
संस्कृतिच्या नावानं…
आपल्या पूर्वजानी
किती घासलं
यावर नव्हती ठरली
किंमत आपल्या पुराणांची
योनि अणि शिश्न
याना भेदुन जाणारा
एक दरवाजा असतो
तो उघडते संस्कृति
तिच्या बेंबित घालयला
बोट अस्सल वासनेचेच
हवे नाहीतर बुद्धि
गाळत राहते वासनेचीच लाळ
संस्कृतिच्या नावानं…
ज्यांच्या वीर्यात नसतो दम
नवी सॄजने करण्याचा
ते सत्तेच्या गालिच्याना
पांघरूण म्हणुन वापरतात
आपल्या कोरड्या मैथुनासाठी
संस्कृतिच्या नावानं…
बैल रासवट मैथुनाने जिला
फळवत नाहीत ती
चारित्र्यसंपन्न गाय पाडसाशिवाय
दुध न देता कसायला
विचारते तिची संस्कृति
तेव्हा नमस्कार करुन सुरा
चालवतो कसाई तिच्यावर
संस्कृतिच्या नावानं…

@राजू परुळेकर
१९-20 नोव्हेंबर २०१५

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to संस्कृतीचा घोडा

  1. हे काव्य आपल्या 5-7 वर्षाचे, स्वत:चे असतील तर मुले-बाळे, नाहीतर शेजार्‍या पाजार्‍यांच्या मुलाबाळांना वाचायला दे आणि ऐकव देखील.

  2. Sanjay Paul says:

    एकदम जबरदस्त…..सुतकीचा टोला !! एड्झाव्या संस्कृतीला !!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s