Monthly Archives: May 2016

चव

सकाळी उठल्यावर आधी झोपेतच सारं नीट चाललं होतं हे जागं होणं अंगावर येतय,घाबरवतय ,थकवतय असं जर बहुसंख्य लोकांना वाटत असेल तर क्रांति अपरिहार्य आहे. स्वत:त, समाजात की देशात हे आपोआप कळतं उन्हं अंगावर येईपर्यंत…. म्हणून उन्हं अंगावर घ्यायला शिका…. उरलेलं … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

सैराटच्या निमित्ताने

परशा पहिला नव्हे. पाटिल सुद्धा पाहिले नव्हे. किंबहुना हे ते नव्हेच! हे मी सैराट या चित्रपटाचं समीक्षण लिहित नाहिये. मला व्यक्तश: नागराज मंजुळे आवडतात. किंबहुना प्रत्येक मराठी माणसाला खुप पैसे मिळावे असं मला वाटतं. मराठी माणसाने लढावं नि माझ्या खानदानाला … Continue reading

Posted in Uncategorized | 6 Comments

भेट

कधी कधी फार घुसमटल्यासारखं वाटतं… जगभर सर्वच जणांना हा अनुभव येतो…त्यांना भेटुन बोललं की कळतं… ही भेट कधीच होत नाही! बाजुला ढोल ताशे वाजताहेत नि आपण बहिरे,मुके नि आंधळे होत चाललोय असं वाटतं… त्या “कोर्ट” चित्रपटात कधीच दिसत नाही त्या … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

पाप

“सुट्टीत कुठेतरी ब्रेक म्हणुन जायला हवं” हे वाक्य सदासर्वकाळ बोललं जातं अलीकडे… कसली सुट्टी? कुणाला ब्रेक? कुठला? जिथुन निघालात तिथेच परत यायचय नि तेच करायचय तर त्या सुट्टीला पॅरोल म्हणतात…. तर संन्यासी सुद्धा मठात येतात परत नि मग मायेचं मिथ्यापण … Continue reading

Posted in Uncategorized | 2 Comments

नग्नता, मैथुन और कला – एक घुटन : भारत एक खोज

नग्नता, मैथुन और कला – एक घुटन : भारत एक खोज                                                           … Continue reading

Posted in Uncategorized | 4 Comments