चव


सकाळी उठल्यावर आधी झोपेतच सारं नीट चाललं होतं हे जागं होणं अंगावर येतय,घाबरवतय ,थकवतय असं जर बहुसंख्य लोकांना वाटत असेल तर क्रांति अपरिहार्य आहे.

स्वत:त, समाजात की देशात हे आपोआप कळतं उन्हं अंगावर येईपर्यंत….

म्हणून उन्हं अंगावर घ्यायला शिका….
उरलेलं काम तुमचा घाम करेल…
इतिहासात घामाने दामाला प्रत्येक वेळी पराभूत केलय…
दामात राम नसतो… घामातही नसतो…नामात तर अजिबात नसतो…
जे काही आहे ते तुम्ही जागे कसे होता त्यात आहे…
भिऊ नका तुम्ही तुमच्या पाठीशी आहात…पुढेही असणार आहात…
पूर्वीही होता…
सकाळ,दुपार,संध्याकाळ,रात्र घड्याळामुळे होत नाही…
घड्याळावर तुमची स्वत: नि सूर्य यांच्यापेक्षा जास्त श्रद्धा आहे एव्हढच…
त्यामुळे जगण्याचं एक छान च्युइंगम झालय…
कंटाळुन थुकलं तरी जाऊन चीकटतं…
उठल्यावर सकाळ चिकटते तशी…
चवहीन…लवचिक…

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s