Monthly Archives: July 2016

माझी जात

​लेखकाला दुःखाचे मळे पिकवता आले पाहिजेत. लेखणीच्या एका फटकाऱ्यात रक्ताचे सडे घालण्याचे सामर्थ्य त्याच्यात असायला हवे. आपल्या लेखनातून वाचकाना हसवताना त्यांच्या पोटातल्या दुखा:चं भान राखता आलं पाहिजे. कवितेची कळ त्याच्या बेंबित जायला हवी…तिथुन वाचकाच्या नसेत.. “जगात सर्वांचं सुख सारखंच असतं, … Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments

‘जी.ए’ नवसाला पावतात की…

“युधिष्ठीर एवढा  मृदु होता कि दुर्योधनाला तो सुयोधन म्हणत असे. आजच्या काळात जर तो असता तर त्याने Badminton ला Goodminton म्हंटले असते”, अश्या काहीशा वाक्यांची संततधार आणि त्यातून निर्माण होणारा, तत्वज्ञान सांगणारा, अभिजात विनोद, जी. ए. कुलकर्णींच्या ‘माणसे अरभाट आणि … Continue reading

Posted in Uncategorized | 2 Comments

माया

​मायेचा त्याग ही बोधकथा आहे.  हे ज्ञान अस्तित्वगत नाही. म्हणुन मुलभुत सत्यही नाही. कुणी सांगितलं की ही माया आहे म्हणून? कुणीतरी दुसऱ्याने ना? जन्मासोबत हे ज्ञान नव्हतं तुम्हाला! महर्षि व्यासानी कृष्ण या नायकाच्या तोंडून सांगितलेल्या परस्परविरोधी बोधकथा म्हणजे गीता…. तो … Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments

कट

​कोणतीही योजनाबद्ध गोष्ट ही conspiracy (कट) असते. आयुष्य योजनाबद्ध नसते. ते तसे बनवण्याचा प्रयत्न आपण करतो. त्यामागे भविष्याची चिंता, भिती व तजवीज असते. तिथुनच आयुष्य हे एक कट (conspiracy) बनते. आपण कटवाले( conspirators). मग आपल्याला वर्तमानापेक्षा नॉस्टालजिया रम्य वाटतो. हे … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

स्वातंत्र्य व संघटन

​सर्व राजकीय व धार्मिक संघटना ढोंगी असतात… फक्त मात्रा बदलते… सर्व व्यक्ति ढोंगातुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात… असुरक्षितता व भय त्यांना थाबंवते… हा संघर्ष आयुष्यभर चालु रहातो… तो यशस्वी होत नाही… ही शोकांतिका व्यक्तीच्या दुःखाचं मुळ कारण बनते.. मग व्यक्ति … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment