माया


​मायेचा त्याग ही बोधकथा आहे.  हे ज्ञान अस्तित्वगत नाही. म्हणुन मुलभुत सत्यही नाही. कुणी सांगितलं की ही माया आहे म्हणून? कुणीतरी दुसऱ्याने ना? जन्मासोबत हे ज्ञान नव्हतं तुम्हाला!
महर्षि व्यासानी कृष्ण या नायकाच्या तोंडून सांगितलेल्या परस्परविरोधी बोधकथा म्हणजे गीता…. तो धर्मग्रंथ नव्हे. किंबहुना या जगात कुठेही, कुठचेही पुस्तक हे धर्मग्रंथ नाहीत.

आज कसे जगावे हे सांगायला कोणताही प्रेषित हा “नवनीत” गाइड लिहुन गेलेला नाही! तुमचे तुम्ही! भीती व असुरक्षितातेपोटी तुम्ही पुस्तक कुरवाळा, मंत्र म्हणा, नमाज पढ़ा,घंटा वाजवा, मासला जा किंवा बुवा-बाई गाठा.

सत्य हे आहे की तुम्हाला एकटेपणाच्या स्वातंत्र्याचे भय नि आतला अंधार जगु देतं नाही आहे!

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

3 Responses to माया

 1. Balu Arekar says:

  नमस्कार राजुजी,
  अगदी सत्य लीहीलेत तुम्ही. प्राणी (मानवा सह!)समुदाया शिवाय अनकंफरटेबल फील करतोआणी मग समुदाया साठी काही नियम अवश्यक होते, ते नियम म्हनजेच पुढे धर्मग्रंथ झाले, बरोबर ना?
  बाळु आरेकर

 2. Amit Karanje says:

  Mast aahe

 3. abhed says:

  i appreciate U talk about happenings in the world, Related politics, similarly politics and political figure of our nation. But U are talking about religion, is not expected. Over and above I felt sorry for your perception of religion.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s