Monthly Archives: November 2019

सिद्धहस्त संजय

संजय राऊतांवर मी अगोदरही लिहिलेलं आहे. पण ते पुरेसं नव्हतं आणि ते बऱ्याच प्रमाणात तत्कालिक होतं. खरं तर संजय राऊत यांच्यासराख्या माणसावर माझा लेख वाचल्यावर तो माणूस डोळ्यासमोर उभा राहील असं लेखन माझ्याकडून मलाच अपेक्षित होतं. मी ज्या काळात ‘सामना’त … Continue reading

Posted in Uncategorized | 31 Comments

“नेहरुवादाचा एकाकी वारसदार:राहुल गांधी”

“You don’t fight facism because you are going to win, you fight facism because it is facist”. – Jean Paul Sartre “नेहरूवादाचा एकाकी वारसदार:राहुल गांधी”   “A Lonely Heir of Nehruvism: Rahul Gandhi”     “You don’t fight fascism because you are going to … Continue reading

Posted in Uncategorized | 16 Comments

बाबांचं नाव विजय तेंडुलकर!

तेंडुलकर नावाचं बोट सचिन तेंडुलकर खूप प्रसिद्ध होईस्तोवर तेंडुलकरप्रेमींना त्यांचं नामकरण  हे खूप सोयीचं होतं. तेंडुलकरप्रेमी असा सरळ अर्थ त्यातून निघत असे. सचिन तेंडुलकरचा उदय झाल्यावर अर्थाची फोड करावी लागायला लागली. तशी प्रियासुद्धा अख्ख्या देशभर खूप लोकप्रिय होती. पण ‘तेंडुलकरप्रेमी‘ असं नामाभिधान धारण करणारं … Continue reading

Posted in Uncategorized | 4 Comments

मी,आई आणि मृत्यु – राजू परूळेकर

  मी,आई आणि मृत्यु – राजू परूळेकर   आई गेली त्या दिवशी धुंवाधार पाऊस होता. ८ ऑगस्ट २००६ ला ती गेली. त्याच्या आदल्या दिवशीही तितकाच धुंवाधार पाऊस होता. अगोदरचा जवळजवळ पंधरावडाच. तिने सुरूवातीला बोलणं कमी केलं. नंतर खाणं, मग हालचाल, हळूहळू … Continue reading

Posted in Uncategorized | 4 Comments