Raju

www.rajuparulekar.com

4 Responses to Raju

 1. satish says:

  how can we gate the CD’s of ‘annas real face’ ? because now days anna is not doing well.,, and you must have to show it to the indians, who are thinking that anna is doing for nation, that its fake….
  good job mr. parulekar.

 2. Anmol Dharmadhikari says:

  राजू, तुमच्या लेखांवरून मला खरेच ह्या नाण्याची दुसरी बाजू लक्षात येऊ लागली आहे .
  एक फिल्म मेकर म्हणून आणि एक माणूस ,भारतीय म्हणून मलाही ह्या प्रकरणाबद्दल खोलात जाणून घ्यायची इच्छा आहे.
  मी ह्यात कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतो ते अवश्य कळवा.
  धन्यवाद.
  अनमोल धर्माधिकारी

 3. अनिकेत गायकवाड says:

  सर नमस्कार,
  मी अनिकेत गायकवाड, एक चित्रकलेचा विद्यार्थी म्हणजेच नवोदित कलाकार। चित्राबरोबरच वाचन आणि लिखानाची थोडीफार आवड असलेला। मी तुमचे काही लेख वाचले आणि ते लिखान मला भावलं खरचं तुमचा सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा अँगल खुपचं वेगळा आहे। आणि त्या लिखानात संवेदनशिलता असुन रसिकाला विचार करण्यास प्रव्रुत्त करण्याची ताकद त्यामध्ये आहे। तुमच्या विचारातुन तुमच स्च्चेपण दिसत व त्यात कुठलेही ढोंग अथवा कमर्शिअल टच जाणवत ऩाही।
  keep it up sir..

 4. मस्के धिरज says:

  सर तुमचा पवार साहेबांवरील लेख अप्रतिम आहे.खुप छान

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s