Category Archives: Post In Marathi

नाशिक, गोदावरी, रिलायंस आणि मनसे: अज्ञानातून उर्मटपणाकडे…….

नाशिक, गोदावरी, रिलायंस आणि मनसे , अज्ञानातून उर्मटपणाकडे…………… नाशिक मधील गोदावरी नदीला महाराष्ट्रात ‘गोदामाता’ असे म्हणतात. ह्या गोदावरी नदीचे पात्र केवळ नाशिकच नव्हे तर भारतामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अर्थाने अत्यंत महत्वाचे पीठ मानले जाते. २०१५ मध्ये ह्या गोदावरीच्या काठावर कुंभ … Continue reading

Posted in Post In Marathi | 7 Comments

डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले ?

डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या झाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा अनेकांप्रमाणे माझाही विश्वास बसला नाही. त्यांचा देह बेवारस असल्या प्रमाणे जवळ जवळ एक तास, पोलिसचौकी समोर पुण्यात ओंकारेश्वराच्या घाटाबाजूला पडून होता. हि सारी सुन्न करणारी बातमी … Continue reading

Posted in Post In Marathi | 45 Comments

तरुणांच्या अहिंसात्मक क्रांतीची सुरुवात …

गेल्या काही महिन्यात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली तथाकथित ‘टीम अण्णा’ असे ज्याला म्हणतात त्या ‘Gang केजरीवाल’ यांनी स्वत: सर्व मर्यादा पार करून स्वत:ला न्यायलय नि संसदे पेक्षाही श्रेष्ठ घोषित केलेलं आहे. देशातील सर्वांनाच भ्रष्टाचार नको आहे. सशक्त लोकपाल बिल ही … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

कटकारस्थानाचे शरीरशास्त्र…

कटकारस्थानाचे शरीरशास्त्र अण्णा हजारे ‘टीम अण्णा’ची पुनर्रचना करणार असल्याचे वृत्त त्यांच्या ब्लॉगवर झळकताच देशभर एकच खळबळ माजली. ‘टीम अण्णा’च्या कोअर ग्रुपचे सदस्य असलेले केजरीवाल, किरण बेदी, भूषण पिता-पुत्र वगैरे मंडळी त्यामुळे भडकून उठली. हे करण्यामागे अण्णांचा ब्लॉग लिहिणाऱ्या माझे काहीतरी … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment