Monthly Archives: June 2016

पु.ल. भक्त आणि वास्तवाची जाणीव…

पु.ल. भक्त आणि वास्तवाची जाणीव… – राजू परूळेकर ………………………. पु.ल. देशपांडे यांच्या भक्तांना मागच्या आठवड्यात पु.लं.च्या स्मरणार्थ मी लिहिलेलं एवढे बोचले की, त्यांनी फक्त माझा शारीरिक खून करण्याचे बाकी ठेवले. यात डॉक्टर होते, वकील होते, इंजिनिअर होते, संजय मोने यांच्यासारखे … Continue reading

Posted in Uncategorized | 6 Comments

महाराष्ट्राचा हिमालय: आचार्य प्र.के.अत्रे

महाराष्ट्राचा हिमालय : आचार्य प्र.के.अत्रे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘मराठा’ हे भूमिकापत्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी काढले नसते, तर सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्राचा लढा कितीही प्रयत्न झाले, तरी यशस्वी झाला नसता. आचार्य अत्रे यांच्यासोबत भाई माधवराव बागल, शाहीर अमरशेख, क्रांतिसिंह नाना … Continue reading

Posted in Uncategorized | 13 Comments

कौल:एक अद्भुत वेड…

कौल’ : एक अद्भुत वेड! मराठीत अनेक चित्रपट येतात-जातात. काही चित्रपट मनावर ठसतात आणि काही विसरले जातात. ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे, मल्टीनॅशनल कॉर्पोरेटस् नी मराठी चित्रपटांच मार्केट  काबीज करायला सुरुवात केली. एकटे-दुकटे निर्माते आणि प्रयोगशील मराठी दिग्दर्शक विरळ होऊ लागले. … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Nashik ,Kusumagraj Pratisthaan speech

माझं भाषण! पहा ऐका… मागील आठवड्यात नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानसाठी फ्रावशि इंटरनॅशनल येथे वाचन,ज्ञान,संस्कृति,भाषा आणि पुस्तकं यावर मी केलेलं मुक्त चिंतनाचा काही अंश… Acoustics बद्दल क्षमा असावी पहा…. ऐका…Open links Raju Parulekar, Writer says: https://; https://youtu.be/ZfqulZNGkZs 1 Raju Parulekar, Writer … Continue reading

Posted in Uncategorized | 2 Comments

सौदागर

एका माणसाच्या स्वप्नाचा खून झाला… खुनी त्या माणसाला खून करुन जाता जाता म्हणाला, “जो एक स्वप्नं मारू शकतो तो दुसरं स्वप्नही मारू शकतो हे लक्षात ठेव नेहमी” दु:खी माणूस अचंबितही झाला… म्हणाला, “आत्तापर्यंत माणसं माणसांना मारत असत… पण तू एक … Continue reading

Posted in Uncategorized | 2 Comments